मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. ही कुठली विद्वेषाची लढाई लढता आहात? असा सवाल त्यांनी नेटकऱ्यांना केला. त्यांच्या या पोस्टबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre